पुस्तके असतात साधीसोपी.
कधी हसवणारी, कधी रडवणारी,
कधी समजून सांगणारी
तर कधी आयुष्याचा धडा देणारी.
पुस्तके असतात खूपच साधी.
निर्जीवतेच्या शापाला लाजवत,
सजीवाला जीवनाचं भान देणारी.

× Contact Us